Mon. Dec 29th, 2025
Spread the love

*सुखी कोण ?*
✍️ २७४७

दुष्ट व्यक्तिला , दुष्ट शक्तिला , समाजातील अनेक दुष्ट लोकांना ,
आपल्या विरोधी शक्तिंनां
कधीही यश मिळाले नाही पाहीजे असे अनेक यशस्वी उपाय सत्य सनातन धर्मामध्ये सांगितलेले आहेत.

विश्वास , श्रध्दा , सचोटी , चिकाटी , प्रयत्नवाद असल्यास सगळ्या *अशक्य गोष्टीही शक्य* *होतातच.*

हेच सुखी जीवनाचे रहस्य आहे.

*विनोदकुमार महाजन*

Related Post

Translate »
error: Content is protected !!