Wed. Nov 5th, 2025
Spread the love

साप हा नेहमी धोकादायक असतो , तो कधिही डसू शकतो , म्हणून त्याच्याआसून नेहमी , चोविस तास सावधान रहायला पाहिजे.
दुष्ट माणसे ही अशीच सापासारखी असतात.ते कधिही आपले आयुष्य ऊध्दवस्त करू शकतात.
त्यामुळे दुष्टापासुन सुध्दा नेहमी , चोविस तास , सतत सावधान व दूरच राहिले पाहिजे.
जय नागनाथ.
जय सापनाथ.

विनोदकुमार महाजन

Related Post

Translate »
error: Content is protected !!