मतलब की…???
स्वता:च्या पोळीवर तूप ओढून घेणारे मनुष्य रूपी लबाड लांडगे जागोजाग टपलेले आहेत !
पैसा!!
सावधान !!! गरज सरो वैद्य मरो…असल्या दुनियेदारीपासून सावधान !
दुनिया प्रेम से नहीं पैसों से घलती है प्यारे !
मतलब की दुनिया !
सूरज ना बदला चाँद ना बदला , बदल गया इंन्सान ?
कितना बदल गया इंन्सान ?
जय हो ! 🙏🙏🙏
विनोदकुमार महाजन