
*ईश्वरी सिध्दांत*
*विनोदकुमार महाजन*
🌹🌹🌹🩷
तुमचे उच्च कोटीचे चांगुलपण , तुमचे उच्च कोटीचे ईश्वरीय प्रेम याच्याशी…” त्यांना…”
कांहीही घेणंदेणं नसेल तर ? तुम्हीही त्यांच्याशी कांहीही
” घेणंदेणं ” ठेऊ नका.
तुम्ही शुद्ध प्रेम करूनही तुमचा द्वेषच केला जात असेल तर ? प्रतिशोध न घेता ते स्थान कायमचे सोडून दूर निघून जा.
व ईश्वरी सेवेत राहून ईश्वराशी एकरूप होऊन जा.
*हाच परमोच्च सुखाचा* *मंत्र आहे.*
🩷🌹🌹🌹
