Sun. Nov 2nd, 2025
Spread the love

एखाद्याकडं बुध्दीमत्ता ,
गुणवत्ता , चांगुलपणा
असुनतरी काय उपयोग ?
घरातुनचं त्याला कुजवलं ,
छळलं जात असेल , त्याचा
अनन्वीत मानसिक छळवाद
केला जात असेल तर ?
त्याचं आयुष्य बरबादच होणार .
पण तरीही एखादा भक्त प्रल्हादासारखा अथवा ध्रूव बाळासारखा असाही निघतो की अशा भयंकर परिस्थिती वर मात करूनही करोडोत ही मोठं अभिमानाचं अन् सर्वोघ्च स्थान मिळवतो अन्
अजरामर होऊन जातो.
जय हरी विठ्ठल.

विनोदकुमार महाजन

Related Post

Translate »
error: Content is protected !!