
एखाद्याच्या घरात गुप्त रूपाने एखादा महापुरुष ही रहात असतो.पण त्याची किंमत न ठेवल्यामुळे त्या घराची वाताहत होते.तर एखाद्याच्या घरात गुप्त रूपाने सापासारखी व्यक्ती ही रहात असते.त्याच्या वास्तव्याने सारे घरदार नेहमी अशांत राहते.तर एखाद्याच्या घरात गुप्त रूपाने एखादी पिशाचासारखी व्यक्ती रहात असते.त्याच्या वास्तव्याने घर नेहमीच असामाधानी रहात असते.
आणि अंतिम सत्य ?
स्वभावाला औषध नसते.
आयुष्यभरासाठी ची तडतोड हाच एकमेव व अंतिम उपाय असतो.
बम बम भोले !
विनोदकुमार महाजन
