Spread the love

वृत्त:-
🚩हनुमान जन्मोत्सव🚩

जय श्रीराम
आज दिनांक 6.4.23 रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्त राजगुरूनगर शहरातील विविध भागात परंपरीक पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला.विश्व हिंदू परिषद -बजरंग दलाकडून दुम्या डोंगर,चांडोली येथील हनुमान मंदिरात व जिल्हा परिषद शाळा चांडोली, मारुती मंदिर क्रांतिवीर चौक,केदारेश्वर मंदिर, शनी मारुती मंदिर याठिकाणी गदा पूजन करून सामूहिक हनुमान चाळीसा पठण केले.अखंड भारत व हिंदुराष्ट्र यासाठी यथोशक्ती प्रयत्न करण्याचा निर्धार केला . आरती करून 7000 प्रसाद लाडू वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमात हजारो हनुमान भक्त सहभागी झाले.

 

वृत्त संकलन : – गिरीश चावरे

Translate »
error: Content is protected !!