Thu. Oct 17th, 2024

देवेंद्र जी फडणवीस यांचे वाढदिवसानिमित्त राजगुरू नगर येथे महेश दादा लांडगे यांचे हस्ते भव्य कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.23/07/2022 रोजी भोसरी विधानसभा मतदारसंघ चे कार्यसम्राट आमदार मा.श्री , महेशदादा लांडगे यांनी विश्व हिंदू परिषद संचलित वनवासी विद्यार्थी वस्तीगृह , राजगुरूनगर येथे भेट देऊन वसतिगृह करीता आवश्यक साहित्य भेट दिले तसेच मुलांना मार्गदर्शन करून वसतिगृह बांधकामासाठी 4 लक्ष रुपयांचा निधी जाहीर केला . येत्या 15 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा अभियानासंदर्भात घरोघरी तिरंगा पोहोचवण्याचे सर्वांना आवाहन केले.यावेळी हेमंत जी हरहरे , विनायकराव थोरात ,वसतिगृह पालक दिलीपराव देशपांडे , अमित जी खेडकर ,नगरसेवक मंगेशदादा गुंडाळ,गणेश मांजरे,गणेश रौंधळ,योगेश पवार,अक्षय पऱ्हाड,योगीराज करवंदे ,मोहित बोऱ्हाडे ,मयूर सावंत, सिद्धेश गायकवाड , आबा काळे ,संजय बुट्टे , व इतर मान्यवर उपस्थित होते . सदर कार्यक्रम चे नियोजन वसतिगृह व्यवस्थापक अमोल डमरे यांनी केले .

वृत्त संकलन : – गिरीश चावरे,राजगुरू नगर

Related Post

Translate »
error: Content is protected !!