Wed. Dec 11th, 2024

धाराशिव जिल्ह्यात गोमांस जप्त

Spread the love

धाराशिव जिल्ह्यात 8 टन गोमांस जप्त !
धाराशिव शहरात गायी व बैल कापून त्यांचे मांस हैदराबाद येथे घेऊन जात असताना आज दिं.4.7.22 रोजी सकाळी 7 वा सु. बेंबळी पोलिसांच्या मदतीने mh.42.q.4739 हा ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली.
कर्तव्यदक्ष पोलीस बांधवांचे मनःपूर्वक आभार !
आपला नम्र
शिवशंकर स्वामी

वृत्त : – धन्यकुमार पटवा,बार्शी

Related Post

Translate »
error: Content is protected !!