Fri. Oct 18th, 2024

राजगुरु नगरमध्ये छत्रपति संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Spread the love

🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभू राजे.🚩

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र,ज्यांना पाहून मृत्यू सुद्धा त्यांच्या समोर नतमस्तक होईल असे कायदेपंडित सर्जा *धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती* निमित्त राजगुरुनगर मध्ये तिन्हेवाडी रोड येते धर्मवीरांना मानवंदना अर्पण करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे आज दि.14 मे 2022 रोजी सकाळी 9 वाजता आणि संध्याकाळी 7.30 वाजता *स्व.सचिन शेठ (‘पपा) भंडलकर प्रतिष्ठान* तर्फे शिव वंदना व शंभू वंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात सकाळी मोहकल,गुंडाळवाडी, बुरसेवाडी त्याच प्रमाणे संध्याकाळी राजगुरुनगर मधील सर्व शंभू भक्तांनी हजेरी लावली.

 

वृत्त संकलन : – गिरीश चावरे,राजगुरु नगर

Related Post

Translate »
error: Content is protected !!