अमरावती येथे २१ जूनला उमेश कोल्हे व उदयपुर येथे २८ जूनला कन्हैया लाल यांची जिहादी मानसिकतेच्या धर्मांधाकडून आतंकवादी पद्धतीने निर्घृण हत्या करण्यात आली, त्याचा *विश्व हिंदू परिषद बजरंग दल भीमाशंकर जिल्ह्याच्या* नेतृत्वात समस्त हिंदू समाजाकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. 🚫😡
ह्या जिहादी मानसिकतेवर आळा बसण्यासाठी उदया दिनांक *३० जून २०२२ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता राजगुरुनगर ST स्टँड येथे जमावे*. येथून समस्त हिंदू समाज निषेध रॅलीला सुरुवात करेल.🚩
*🚩आयोजक: समस्त हिंदू समाज🚩*
वृत्त संकलन : – गिरीश चावरे,राजगुरू नगर