खेड राजगुरूनगर दि. -16जून
देशात गेल्या काही दिवसांपासून कट्टर जिहादी मानसिकतेच्या लोकांनकडून शुक्रवारी नमाज पठण करून जाणूनबुजून दंगली, हिंसाचार, हिंदुची घरे दुकाने तोडफोड करून देशभरात अराजकता माजवण्याचे काम करण्यात येत आहे.कर्नाटक मध्ये हिजाब वरून हर्ष ची हत्या, रामनावमी व हनुमान जयंती रॅली वर दगडफेक या घटनांच्या विरोधात बजरंग दलाच्या वतीने सर्वत्र निषेध नोंदवण्यात आला.
खेड येथील तहसील कार्यलयात निषेधार्थ मोर्चा करण्यात आला. ह्यावेळी यात बजरंगी, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. जे जिहादी उपद्रव करत आहेत. अश्या जिहादीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करत घोषणाबाजी केली. पुढे तहसीलदार कार्यलयात भीमाशंकर जिल्हा मंत्री संतोष खामकर, प्रांत मातृशक्ती संयोजिका मृणालिनी ताई पडवळ ,गणेश मांजरे,गणेश रौन्धल व राजगुरुनगर शहर,ग्रामीण व चाकण मधील बजरंगी उपस्थित होते व त्यांनीच निवेदन दिले. त्यात हिंदूंच्या होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी प्रशासणाने वेळीच लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली. अन्यथा बजरंग दल आपल्या पद्धतीने ह्या जिहाद्यांना उत्तर देईल असा इशारा देण्यात आला.
वृत्त संकलन : – गिरीश चावरे ,खेड