Thu. Nov 21st, 2024

राजगुरु नगर ( खेडमध्ये ) गोमांश तस्करांचा बंदोबस्त

Spread the love

जय श्रीराम 🚩
*
*गोमांस तस्करी साठी कासायांनी लढवलेली नवी शक्कल वि.हीं.प बजरंग दलापुढे फेल*

दि. 07/05/2022 रोजी टाटा कंपनी ची- INTRA मॉडेल गाडी नंबर- MH17-BY7574 मध्ये भाजीपाला च्या गाडीत गोमांस घेऊन मुंबई येथे जात असल्याची माहिती गोरक्षकानीं मिळाली. खेड पोलिस स्टेशन चे मा.चासकर साहेब,दाते साहेब यांच्या मदतीने गाडी ताब्यात देऊन मोटार अधिनियम कायदा, पशु संवर्धन कायदा अंतर्गत भारतीय दंडसाहिता अधिनियम नुसार कलम 5 , 5 अ व 9 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली.पुढील तपास मा.चौधरी आहे करत आहेत.सदर गुन्ह्यातील आरोपी यांच्यावर या पूर्वी 5 ठिकाणी गोमांस तस्करीचे गुन्हे दाखल आहेत.हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आरोपींवर कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने मागणी केली आहे.
या कारवाईत गोरक्षा विभाग प्रमुख दीपक गावडे व अतुल (बाली) कुलकर्णी यांच्याबरोबर राहुल डावखर, बंटी वाडेकर, राहुल मलघे, बाळू वाडेकर, अक्षय ढेंरगे,योगेश शिंदे, राहुल शिंदे, अक्षय घनवट, निलेश गाडेकर, मयूर सावंत, योगीराज करवंदे, मयूर भगत,राजेश लांडे, अक्षय पऱ्हाड या गोरक्षकानीं सहभाग घेतला.
आपला नम्र
विश्व हिंदु परिषद बजरंग दल खेड प्रखंड

 

सद्या राज्याच्या व देशाच्या अनेक भागामध्ये वेगवेगळ्या युक्त्या वापरून गोमांश तस्करांचा वावर आहे.प्रशासन व नागरिकांनी दक्ष राहुन असे प्रकार हाणून पाडावे असे आवाहन करण्यात येत आहे.

 

वृत्त संकलन : – गिरिश चावरे,राजगुरु नगर, खेड

Related Post

Translate »
error: Content is protected !!