
*मानसिक छळवाद*
✍️ २७५२
मानसिक छळवाद हा महाभयानक असतो. त्यामुळे ती व्यक्ती अर्धमेली तर होतेच होते.ब-याच वेळा अशा मानसिक छळवादामुळे आयुष्यातुनही उठते.
त्यामुळे कुणाला मानसिक आधार देणे होत नसेल तरी चालेल पण कधिही कुणाचाही मानसिक छळ करू नका.
कारण जर का एकदा काळ उलटला की निष्कारण मानसिक छळ करणाराचा सर्वनाश होतोच होतो.
निसर्ग , नियती व ईश्वर नेहमी जशास तसेच परत करतात.
वेळ जरूर लागेल.
ईश्वर के घर देर है मगर अंधेर नहीं है !
*जय नारसिंव्ह*
*जय प्रल्हाद*
*विनोदकुमार महाजन*
