Mon. Jan 5th, 2026
Spread the love

*खरं प्रेम की मनाची* *फसगत ??*

घोर संकटात सापडून आपण तडफडत असताना , आत्मीयतेने साधा एक फोन करूनही ,
” बरा आहेस का ? ” म्हणून कोणी साधी चौकशी पण कधी केली नसेल तरीसुध्दा आपण शंभर फोन करून त्याची चौकशी केली असेल आणि तो साधा फोनही उचलत नसेल तर , अशावर प्रेम करणे व त्याची चींता करणे म्हणजे
*खट्ट* *दगडांवर प्रेम* करण्यासारखेच नाही का ?

!! *श्रीकृष्णार्पणमस्तू !!*

*विनोदकुमार महाजन*

Related Post

Translate »
error: Content is protected !!