
आपल्या निष्कारण बदनाम्या करणारे जर, आपलेच असतील तर आपला नाईलाज होतो.
ते आपल्या बदनाम्या करत फिरत असतात.पण आपण मात्र अशावेळी मौन , शांत व स्थिर असतो.आपण कुणाकडेही जाऊन , कुणाच्या बदनाम्या , कांगाळ्या कधीच करत नाही.त्यांचं त्यांचेबरोर असं समजून आपण सगळा भार ईश्वरावर सोपवून देतो.आणी निश्चींत होतो.
ईश्वर ही आपल्याला नक्कीच न्याय देतो.
फक्त विश्वास हवा.
विनोदकुमार महाजन
