Thu. Sep 18th, 2025

भगवंत माझा सोबती

Spread the love

” भगवंत माझ्यावर दिव्य प्रेम करतो , चोविस तास गुप्त रूपाने माझ्याबरोबरच राहतो , माझी सगळी कामे पण करतो , आणी संकटात रक्षणही करतो व असह्य शत्रूंचा संहारही करतो…” असा विश्वास , प्रेम व श्रद्धा असेल तर तशी दिव्य अनुभूति पण सतत मिळतच राहते.पाहीजे ते पण सर्व मिळत राहतं.भगवंतावर खरं प्रेम तरी करून बघा.
।। श्रीकृष्ण: शरणं मम् ।।
🙏🙏🙏🕉🚩

विनोदकुमार महाजन

Related Post

Translate »
error: Content is protected !!