Fri. Oct 10th, 2025
Spread the love

माझी आई
साक्षात जगदंबा
कोल्हापुरची आई महालक्ष्मी…
नवरात्रीची नववी माळ ,नवमी,
साक्षात सिध्दीदात्री अर्थात माता महालक्ष्मी व नवदुर्गेच्या पूजनाचा , खंडेनवमी व शस्त्रपुजनाचा दिवस , हा माझा जन्मदिवस ,
साक्षात महालक्ष्मीच मला सतत प्रेमाने मार्गदर्शन करते.

फक्त आईचं नातंच अस असतं की , प्रत्येक चुकीवर पांघरूण घालून आई फक्त आणी फक्त प्रेमचं करते बाकीची नाती ही वेळ मिळाला की ठेचायला अन् ठोकायला टपून बसलेली असतात.

विनोदकुमार महाजन.

Related Post

Translate »
error: Content is protected !!