Thu. Jan 30th, 2025
Spread the love

*अदृश्य शक्ति !!*
✍️ २५९०

तुमच्या आजूबाजूला अदृश्य रूपाने सतत शक्ति वावरत असतात.त्या चांगल्याही असतात व वाईटही असतात.

तुम्ही जर सतत निगेटिव थिंकिंग करत असाल तर आसपासच्या अदृश्य निगेटिव शक्ति तुम्हाला अजून जास्त त्रास देतात , व अशा वेळेला पाँझीटिव शक्ती पूर्ण मौन आणी शांत असतात.

आणी तुम्ही जर सतत पाँझीटिव थिंकिंग करत असाल तर तुमच्या आसपासच्या निगेटिव शक्तिचा संपूर्ण नाईलाज होतो आणी अशावेळी पाँझीटिव शक्ती सुध्दा अदृश्य रूपाने तुम्हाला संपूर्ण सहकार्य करतात.

म्हणून नेहमी पाँझीटिव थिंकिंग करावे म्हणजे शुभच घडत राहते.आणी तुम्ही जर सतत निगेटिव थिंकिंगच करत असाल तर तुमच्या आयुष्यात सतत निगेटिवच घडत राहते.

म्हणून ?
ओन्ली पाँझीटिव थिंकिंग.
बी पाँझीटिव.

शुभबोल ना-या.

विज्ञान ही हेच सांगते.

म्हणूनच आपल्या श्रेष्ठ हिंदू धर्म शास्त्रामध्ये आपल्या आसपास अदृश्य पाँझीटिव वेवलेंथ बनवण्यासाठी गुरूमंत्र जप अथवा ईश्वरी साधना सांगीतली जाते.

आत्ताच असा शुभसंकल्प करू या की मी सदैव पाँझीटिव च राहणार .

जय श्रीराम.

*विनोदकुमार महाजन*

Related Post

Translate »
error: Content is protected !!