गुणदोष जो सतत दुस-याचे दोषच काढत राहतो तो आयुष्यात कधीच पुढे जावू शकत नाही उलटपक्षी जो दुस-यांना गुणदोषासकट स्विकारतो तोच आयुष्यात मोठा होतो आणी मोठं नाव पण कमावतो हर हर महादेव विनोदकुमार महाजन Post Views: 220 Post navigation खेला होबे ??आत्म्याचे बोल