Wed. Sep 18th, 2024
Spread the love
  • ” *हिंदवी स्वराज्य “* निर्मीतीसाठी
    राजे शिवबांना जीवाला जीव देणारे , सर्वस्व समर्पित करणारे,
    बलिदान देणारे मावळे मिळाले.

    आज जर शिवबा पुन्हा जन्म घेऊन आले तर….?
    सर्वस्व समर्पित करणारे, बलिदान देणारे, जीवाला जीव देणारे…
    किती मावळे मिळतील ?
    निदान प्रोत्साहन देणारे तरी ?
    प्रेम देणारे ?

    तुम्हाला काय वाटतं ?
    योग्य वाटल तर,
    *जरूर कळवा.*

    विनोदकुमार महाजन

Related Post

Translate »
error: Content is protected !!