Spread the love

चांगल्या व्यक्तीने अपमान केला ,
अथवा रागवली तरी चालेल ,
पण त्याला सोडु नका ……
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत ,
पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात ,
म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा ” ……

कडू बोलणारा ब-याच वेळा कल्याणकारी असतो,

तर गोड गोड बोलणारा कदाचित केसाने गळा कापणाराही निघू शकतो.

अखंड सावधान राहून जीवनात माणसे जोडावी.

हरी ओम्

संकलन : – विनोदकुमार महाजन

Translate »
error: Content is protected !!