श्रीकृष्णा, तुझ्यावर
दिव्य व खरं प्रेम करून
काय उपयोग रे बाबा ?
तु कधी मांडिवर घेत नाहिस.
मायेने कधी पाठीवरून
हातही फिरवत नाहिस.
अन् मी मात्र रात्रंदिवस तुला
टाहो फोडून हाक मारतोय.
बरं,माझं जावू दे बाबा.
नुसताच बासरी वाजवत
उभा राहु नकोस.
तुझ्या गाई बिनदिक्कत पणे
कापल्या जातायत.
जरा त्याकडेही लक्ष दे.
अन् सैतानांचा सर्वनाश कर.
एवढा कठोर पाषाण ह्रदयी
होऊ नकोस बाबा.
विनोदकुमार महाजन.