Thu. Apr 3rd, 2025
Spread the love

पृथ्वी होरपळतेय…??
✍️ २६२७

🌞🌞🌞🌞🌞

सुर्यदेव आग ओकू लागला आहे.
असह्य पणा वाढला आहे.
स्वार्थी माणसांच्या अक्षम्य
चुकांची फळं समस्त सजीव
सृष्टिला भोगण्याची वेळ आली.
अजूनही सुधरण्याची संधि आहे.

झाडे लावा , झाडे जगवा.

तसेच ,
सनातन संस्कृती चा स्विकार करा.हाच एकमेव व अंतिम तारणहार मार्ग आहे.
सनातन हिंदू संस्कृति मध्ये असाध्य गोष्टीही साध्य करण्याची प्रचंड शक्ति आहे.

सनातन हिंदू धर्म हे मानवजातिला व समस्त सजीव सृष्टिला लाभलेले एक ईश्वरी वरदान आहे.

अजूनही वेळ हातात आहे.
अन्यथा ?
सुर्यदेवच सगळंच जाळून भस्म करेल.

विश्व स्वधर्म सुर्ये पाहो.

🌞🌞🌞🌞🌞

विनोदकुमार महाजन

Related Post

Translate »
error: Content is protected !!