धाव घेई रे माझ्या विठ्ठला
धावत येई रे पांडुरंगा
“हार्टअटॅक अणि विठ्ठल”
…………………………..
उभ्या महाराष्ट्रात “श्रीविठ्ठल” पुजला जातो.
विठ्ठलाचे हात कटीवर म्हणजे कमरेवर आहेत.
पंढरपुरची विठ्ठलाची मूर्ति नीट बघतली तर हाताचे पंजे
वरील बाजुस आहेत.
नीट वैद्यकीयदृष्टया निरिक्षण केले तर
उजवा तळहात लिव्हरवर अणि डावा तळहात स्प्लीनवर आहे.
शरीराच्या चुंबकीय शास्त्राचा विचार करता उजवा तळहात
म्हणजे दक्षिण ध्रुव अणि डावा तळहात म्हणजे उत्तर ध्रुव.
पोटात गॅसेस होवून ते छातीत जाऊ लागले की छातीत दुखायला लागते आणि त्यातूनच हार्टअटॅक येण्याची शक्यता असते. अशावेळी विठ्ठलासारखे दोन्ही बरगड्याखाली हात ठेवल्यास गैसेस लिव्हरकड़े येतात अणि बाहेर पडतात. छातीत शिरत नाहीत.
तसेच “ward vibration therapy”चा विचार करता ‘ट’ अणि ‘ठ’ ही अक्षरे अनुस्वार देऊन म्हटली की हार्टचे संरक्षण होते.
आणि विठ्ठल म्हणताना “ठ” डबल आहे. म्हणून छातीत दुखु लागले किंवा प्रेशर आले की “विठ्ठल विठ्ठल” म्हणावे. म्हणजे ५-१०मिनिटात रिलीफ मिळतो.
हे सर्व श्री. वैद्य यांचेकड़े चर्चा करताना समजले. श्री. वैद्य यांचा प्रेस आहे.
आमच्या ‘”षटचक्रे अणि आरोग्य”‘ हे पुस्तक छापून
शेवटची डिलिव्हरी देताना त्यानी हा अनुभव सांगितला. ते
म्हणाले, “जोशी साहेब , मागचाच अनुभव सांगतो. परवा रात्री ११ वाजता छातीत जबरदस्त दुखायला लागले.
(वैद्य यांचे ५-७ वर्षांपूर्वी ओपन हार्ट सर्जेरी केली होती).
बायको वा आईला सांगितले असते तर त्यांनी मला हॉस्पिटलमध्येच नेले असते. काही नाही, उठलो बाल्कनीत गेलो अणि तुम्ही सांगता तसा विठ्ठलासारखे दोन्ही बरगड्याखाली हात ठेवून उभा राहिलो अणि ‘”जयहरी विठ्ठल”‘ म्हणायला लागलो. पाच मिनिटात दोन जोरदार गॅसेस सुटले अणि छातीत दुखणे थांबले. नंतर पुन्हा छातीत दुखले नाही, तुम्हाला धन्यवाद.
मी सातारच्या एका बाईना छातीत दुखले तर “ट” अणि “ठ”
ही अक्षरे अनुस्वार देवून म्हणा असे सांगितले.
त्या म्हणाल्या ही अक्षरे लक्षात कशी राहणार ?
मी म्हणालो “‘विठ्ठल'” म्हणा. ही चर्चा तेथेच संपली.
दोनच दिवसांनी त्या बाईंच्या छातीत दुखले.
त्यावेळी त्याना आठवला तो त्या चर्चेतला विठ्ठल ! नंतर नुसते “विठ्ठल विठ्ठल” म्हणू लागल्या. अणि छातीत दुखणे थांबले. त्यांनी माझ्या मुलीला (ती सातारला असते) हा अनुभव फोन करुन सांगितला.
सासुबाईचा हार्टअटॅक त्या एका रात्री १.३० वाजता सासुबाईंनी छातीत खुप दुखते आहे म्हणून आम्हाला उठवले त्यांना सर्वांगाला घाम आला होता म्हणून पंखा जोरात लावला होता त्या पंख्याचा आम्हाला त्रास वाटत होता. त्यांचा डावा हातपण दुखत होता. (ही हार्टअटैकची लक्षणे आहेत)
मी त्यांच्या लिव्हरला चुम्बकाचे दक्षिण ध्रुव अणि स्प्लीनला उत्तर ध्रुव लावले. त्यांना अपानवायुमुद्रा करायला सांगितली व तोंडाने “जय हरी विठ्ठल” असे जोरजोरात म्हणायला सांगितले. १५-२० मिनिटात घाम थांबला अणि त्यांनी पंखा बंद करण्यास सांगितले. डावा हात अणि छातीत दुःखणे थांबले. रात्री २ वाजता त्या व आम्ही सर्वजण
झोपलो. त्या घाबरू नये म्हणून हा हार्टअटॅक असल्याचे
त्यांना चार दिवसांनी सांगितले.
महाराष्ट्रात आषाढ़ महिना हा भरपूर पावसाचापाण्याचा त्यामुळे पचनशक्ति मंदावते, गैसेस होतात. म्हणून पंढरीची वारी. म्हणजे विठ्ठल नामाचा गजर.
आमचे पूर्वज किती बुद्धिमान होते ते पहा – राम, कृष्ण, विठ्ठल, व्यंकटेश ही सर्व विष्णुचीच रुपे पण महाराष्ट्रातील
हवामानानुसार आपले दैवत विठ्ठल. – सामान्यांचे सहज आरोग्य.
फक्त ह्या माहिती पासून त्यांनी समाजाचे हित बघितले
स्वतः पैसा केला नाही, म्हणून ते अडाणी होते का ?
जर खरोखरच तुम्ही ह्या कथनावर १०० % विश्वास ठेवत असाल अगदी निर्घोरपणे , होय अगदी निर्घोरपणे “विठ्ठल !!! विठ्ठल !!! विठ्ठल !!!” असं १०८ वेळा रोज तीन वेळा म्हणा आणि फरक पहा पुढच्या ४५ दिवसात तुमचे कोलेस्टेरॉल / हृदयाचे सर्व विकार गायब.
औषधं बिनपैशाचं आहे पण खूप गुणकारी आहे.
आणि हो , अगदी तुम्ही नास्तिक असलात तरी ही हे करूनच पहा.. शेवटी लाखमोलाचा जीव वाचणे महत्त्वाचे.. नाही का…!!!
तेव्हा जेव्हा कधी कुणा गरजूंच्यावर अशी अवेळ येईल तेव्हा हा “विठ्ठल”जप आठवणीने करूनच पहा बरं…
🤔👌👍
बोला जय हरी विठ्ठल
🌿💐💐💐💐🌿
संकलन : – विनोदकुमार महाजन