Thu. Sep 19th, 2024

महालक्ष्मी माता दर्शन कोल्हापुर

Spread the love

ओम् श्रीं नमः

ऐश्वर्य दाईनी ,कोल्हापुर निवासिनी, माता महालक्ष्मी की जय हो

*लामणदिव्यातही तेजोमय दर्शन*

मुसळधार पावसामुळे  3 जून रोजी दुपारी 4 वाजता Mahalaxmi Kolhapur मंदिरातील वीजपुरवठा काही क्षणाकरिता खंडित झालेला होता. मुख्य गर्भगृहातील दोन लामण दिव्यांच्या मंद उजेडातही श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे स्मितहास्य करणारे शांत व विलोभनीय असे तेजोमय दर्शन.

🌺🌸🌼🌻🌼🌸🌺

संकलन : – विनोदकुमार महाजन

Related Post

Translate »
error: Content is protected !!