*जायंट मून*
रशिया ते कॅनडाच्या मध्ये उत्तर ध्रुवावर आर्क्टिक जवळ पृथ्वीची परिक्रमा करताना चंद्र पृथ्वीच्या कक्षेच्या इतका जवळ येतो कि असा भास होतो की तो पृथ्वीवर आदळणार कि काय? ही परिक्रमा तो फक्त ३० सेकंदात पूर्ण करतो व त्यातही ५ सेकंद तो सुर्यालाही झाकून टाकतो व लगेचच अदृष्य होतो. निसर्गाच्या अनेक चमत्कारांपैकी एक अत्यंत विलोभनीय दृश्य……!
एकदा पहा आपला विश्वास बसणार नाही……?
संकलन : – विनोदकुमार महाजन
३०/०५/२०२१