Mon. Jan 5th, 2026
Spread the love

*मुक्ती*
✍️ २७५१

तुमचे पूर्वज जर कोणी
प्रेतयोनी , पिशाचयोनी , सर्पयोनी मध्ये अडकले असतील तर त्यांच्या मुक्तिसाठी तुम्ही ईश्वराकडे अखंड प्रार्थना करा.तुमच्या प्रार्थनेमुळे त्यांना जर मुक्ती मिळाली तर तुमचा बराचसा त्रास कमी होईल.

आपल्या आसपास नेहमी अदृश्य जगत वावरत असते.
हवा ही अदृश्यच आहे.
ईश्वर ही अदृश्यच आहे.
तसेच प्रेत, पिशाच्च हेही अदृश्यच आहेत.

हवा अदृश्य असली तरी तिचे अस्तित्व जाणवते तसेच कांहीं आत्मे ही अदृश्य असले तरी त्यांचे अस्तित्व ही जाणवते.
ईश्वर ही अदृश्य असला तरी त्याचे ही अस्तित्व आपल्या आसपास जाणवतेच.

फक्त आपल्या मध्ये ती क्षमता पाहिजे.

*ॐ नमः शिवाय*

*विनोदकुमार महाजन*

Related Post

Translate »
error: Content is protected !!