Sun. Sep 14th, 2025
Spread the love

माझ्या ज्ञानाची संजीवन समाधी

विश्व कल्याणासाठी माझ्या ज्ञानाने पसायदान लिहीले
त्यामध्ये
“विश्व स्वधर्म सुर्ये पाहो ”
असे सांगितले आहे

त्या ज्ञानाने मला ( प्रत्यक्ष श्रीकृष्णाने )
दृष्टांतामध्ये त्याच्या जवळ ( समाधी स्थान )
नेऊन
” विश्व स्वधर्म सुर्ये पाहो”
या कार्याच्या यशासाठी
माझ्या हालात भलेमोठे फळ दिले

विशेष म्हणजे पंढरपुर येथे पंढरीनाथाने ( प्रत्यक्ष श्रीकृष्ण ) माझ्याकडून कठोर तप करवुन घेतले व त्याच्या ज्ञानाकडे मला आळंदीला पुढील साधनेसाठी पाठवले व फळ ज्ञानाने दिले

श्रध्दा व भक्ति असेल तर आज ही पंढरपुर व आळंदी येथे चमत्कार घडतातच
कारण दोन्ही ठिकाणी आज ही प्रत्यक्ष परब्रह्म नांदते आहे

प्रत्येक वेळी माझे सद्गुरु आण्णा व त्यांचे सदगुरू दिगंबर महाराज माझेबरोबरच आहेत
असे दृष्टांत होत होते

आता
“विश्व स्वधर्म सुर्ये पाहो”
एवढेच कार्य बाकी आहे

रामकृष्णहरी

विनोदकुमार महाजन

Related Post

Translate »
error: Content is protected !!