Wed. Dec 4th, 2024
Spread the love

उत्तर सापडले
( आत्म्याची स्पंदने )
दि.१ / १२ / २०२४ ( रविवार )
✍️ २५६०

विनोदकुमार महाजन

🕉🕉🕉🕉🕉🕉

अपयशावर आज अखेर अंतिम उत्तर सापडले.
मी जींकणार आहे.
यशाजवळ मी पोचलो आहे.
अंतिम टप्यावर मी आहे.

यशाचा व माझा फासला अगदी जवळ आला आहे.
माझ्या आण्णांच्या कृपेने मी लवकरच जींकणार आहे.
एक लाख टक्के हे सत्य आहे.

माझ्या आण्णांनी गुरु दत्तात्रेयासह डोक्यावर वरदहस्त ठेवून , दिलेला आशिर्वाद ,
” तुझे विश्व कार्य सुरू झाले आहे ! ”
कधीही व्यर्थ जाणार नाही.

त्यामुळे उत्तर सापडले.
बेचैनी , अस्वस्थता संपली.
माझ्या आण्णांनी मला केवळ आणी केवळ जींकण्यासाठीच व विश्वकार्यासाठीच तयार केले आहे.

मन पुर्णपणे शांत झाले.

अधर्माचा नाश व धर्माची पुनर्स्थापना.
हीच ईश्वराची पण अंतिम इच्छा आहे.

सद्गुरू आण्णा माऊली की जय.
जय श्रीकृष्ण.

🕉🕉🕉🕉🕉🕉

Related Post

Translate »
error: Content is protected !!