Sat. Apr 11th, 2026

दुसऱ्याचे दु:ख

Spread the love

दुस-याला खाऊ पिऊ घालण्यात , दुस-यांच्या दु:खात आनंद देण्यात , इतरांचे अश्रू पुसण्यात , दुस-यांना आनंद देण्यात , इतरांच्या संकटात धावून जाण्यात ज्यांना परमोच्च आनंद वाटतो तो दिव्य पुरूष असतो व त्याचेजवळ अखंड देवीदेवता वास करतात.
म्हणूनच सत्पुरुषांच्या व संत महात्म्यांच्या संगतीत आपल्याला नेहमीच परमानंद वाटतो.
गजानन महाराज की जय.

विनोदकुमार महाजन

Related Post

Translate »
error: Content is protected !!