Mon. Dec 29th, 2025

मला भेटलेला कल्की

Spread the love

*नारकीय कलियुग !!*

ज्यावेळी स्वर्गातून धरतीवर मनुष्य रूपात देव येतो आणि तो जर निर्धन असेल व संकटात असेल तर ? त्याला स्वकीय , समाज कोणीच सहकार्य करणे तर दूरच , त्याला पावलोपावली नरकयातना देऊन अडवलं , नडवलं जातं ,रडवलंही जातं हे वास्तव आहे.

*घोर नारकीय कलियुग.*

अशा भयंकर नारकीय कलीयुगाचा अंतही तो ?
देवच करतो ?

*कल्की भगवान की जय.*

*विनोदकुमार महाजन*

Related Post

Translate »
error: Content is protected !!