” अलिकडे ” सर्वच क्षेत्रात
सुरक्षितता खूपच महत्वाची
झाली आहे , कारण ?
माणूस माणूसच राहिलेला नाही.
बढती हैवानियत का इलाज ?भी
कुछ भी नहीं है !!
सुरक्षित गेट , सिक्युरिटी ,
सिसिटिवी , सेफ्टी डोअर ,
सेफ्टी ग्रील ??
तरीही सुरक्षितता वाटतच नाही.
उन्मत्त , उन्मादी भयंकर कली का प्रभाव ?
और अराजकता
विनोदकुमार महाजन