Spread the love

भगवंताने एखाद्याला भरभरून
जर सुखं दिली असतील आणी
त्याला जर माज आला तर ?
भगवंताला ती सुखं काढून घ्यायला ही वेळ लागत नाही.

तात्पर्य : – ईश्वरी शक्तीपुढे नेहमी लीन व नतमस्तक रहावे.

विनोदकुमार महाजन

Translate »
error: Content is protected !!