Fri. Nov 22nd, 2024

देवापुढे मस्तक का टेकवावे ?

Spread the love

एका शिष्याने स्वामी समर्थाना विचारले
की
*परमेश्वराला खाली वाकून नमस्कार का करायचा*

त्यावर स्वामी समर्थ म्हणाले की

*चिंता, काळजी* यांचा *वास आपल्या कपाळावर* असतो.

आपण जेव्हा परमेश्वरा समोर नतमस्तक होतो तेव्हा त्या *चिंता आणि काळजी त्यांच्या चरणावर पडतात*
आणि
त्यांच्या दडपणातून आपण मुक्त होतो.

🙏🌺🌸 संकलन : –  विनोदकुमार महाजन🌸🌺🙏

Related Post

Translate »
error: Content is protected !!