*जागो सत्य के रखवाले?* ❓
✍️ २५९५
आमच्या? “पित्याविरूध्द ? ” कुणी कांही बोललं रे बोललं?
की लगेच अटक करायची? अन्? तुरूंगात डांबायचं? अन्? सडवायचं?
आयुष्यभर…
अथवा ? घात…
कारण? पित्याचं बींग फुट नये!?
असली चेहरा कुणाला समजु नये!
आधुनिक शुक्राचार्य ? ❓
अनेक वर्ष असंच चाललं इथं!
” तेजस्वी ईश्वर
पुत्रांना ? ” जमीनीत गाडण्याची? यशस्वी कपट निती!? करणारा पिता? ❓❓
और? ” असुरों ” को यहाँ के
” सम्राट… .” बनाने की गुप्त रणनीति ?
बनाने वाला पिता!
वा रे वा सत्य जमीनीत गाडण्याची निती ?
हमारा पिता ❓❓
संपूर्ण तबाही का भयंकर ठंडे दिमाग का षड्यंत्र?
अभी भी समझे या नही कुछ? या अभी भी अनाड़ी ही है?
समझने वाले समझ गये,
ना समझ ओ अनाडी है !!
जागो मोहन प्यारे!
जानो सत्य के रखवाले?
जय श्रीकृष्णा
*विनोदकुमार महाजन*