Sat. Apr 19th, 2025

महत्वपूर्ण सुचना

Spread the love

अतिरिक्त मोबाइल डेटा लाभ मिळविण्यासाठी तुम्हाला कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यास सांगणाऱ्या फसव्या संदेशांपासून सावध रहा. ईमेल किंवा एसएमएसद्वारे मिळालेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. OTP आणि इतर आर्थिक माहिती यांसारखी गोपनीय माहिती चोरण्यासाठी फसवणूक करणारे तुमचे डिव्हाइस मिरर करू शकतात. कृपया पिन, पासवर्ड, OTP, लॉगिन आयडी, डेबिट/क्रेडिट कार्ड नंबर, CVV, एक्सपायरी डेट इत्यादी कोणाशीही शेअर करू नका. सतर्क राहा, सुरक्षित रहा.

संकलन : – विनोदकुमार महाजन

Related Post

Translate »
error: Content is protected !!