Fri. Mar 14th, 2025
Spread the love

*ह्रदयशून्य !!*

💔💔💔💔💔

ज्यावेळेला एखाद्याला मायेच्या दोन शब्दांची गरज असते, आधाराच्या चार शब्दांची गरज असते , अशावेळी जर हे नाही मिळालं,उलटपक्षी द्वेषाचं भयंकर विषच पावलोपावली मिळतं गेलं तर , अशा माणसांचं आयुष्यचं पार बदलून जातं.

विशेषतः ज्याच्यावर निरपेक्ष ,निर्वाज्य प्रेम केलं
आणी त्यांनीच उलटपक्षी मनावर भयंकर कुठाराघात केले तर त्याचा सगळ्या जगावरचाच विश्वास पार संपून जातो.

आणी अशी माणसं एकाकी बनत जातात , मात्र
अंतिम सत्य असणाऱ्या ईश्वराच्या मात्र अगदी जवळ जातात.

जय श्रीकृष्णा !!

*विनोदकुमार महाजन*

💔💔💔💔💔

Related Post

Translate »
error: Content is protected !!